Gkmission

Global Knowledge Mission

Redefining the Future of Employability

Our Vision

Empowering 70 crore youth with a 3-year structured path to dignity, stable income, and rural economic growth.

Career Growth

Nature and Aim of the Program – Education & Employment Initiative

सर्वस्व पणाला लावून प्रत्येक विद्यार्थ्याने मिळवलेल्या बहुमूल्य शिक्षणाचे रूपांतर सर्वोत्तम रोजगार वा करिअरमध्ये होण्यासाठी वर्ग ८वी ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी आणि पालकांसाठी शिक्षण घेत असतांनाच अत्यावश्यक व उपयुक्त असा प्रबोधन, मार्गदर्शन व क्षमता बांधणीवर ३ वर्षांचा ऑनलाईन पूरक पाठ्यक्रम याची संपूर्ण माहिती सर्वांच्या सुविधेसाठी मराठी व इंग्रजी भाषेतून पुढे देण्यात आलेली आहे.

A stable, equal & prosperous India for all citizens

Online 3 year's need based & value adding motivation, guidence and capacity building program during education period for the students & parents for transformation of precious education which is earned by puting everything on stake into best career / livelihood for the students of 8th std. up to graduation.

Why This Matters

Need of the Program

९३% इंजिनिअर, ९०% मेडिकलचे प्रवेशार्थी, ४०% आयआयटी स्कॉलर्स यांना धड नोकरी वा सुखाचा प्रपंच नाही। आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मुळे नवीन नोकऱ्या तर दूरच पण पूर्वीच्याच २ कोटी नोकऱ्या जाण्याचे संकट। अशी दुर्दैवी परिस्थिती आपल्या मुलांवर ओढवू नये म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने सुयोग्य कार्यक्षेत्राची निवड शक्य होणे आणि निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक असलेले मार्गदर्शन, प्रबोधन, क्षमता बांधणी यावर आधारीत हा बहुमूल्य ३ वर्षांचा ऑनलाईन मनोरंजक पूरक पाठ्यक्रम उभारण्यात आलेला आहे.

As per recent information, 93% Engineers, 90% medical students, 40% IIT scholars do not have jobs & respectful life!

It is difficult to get new jobs but there is a situation to lose present 2 crore jobs because of Artificial Intelligence. Hardly 1 candidate gets success in competitive exams out of 5 to 10 thousand contestants.

Agriculture & Self employment occupations are mostly in loss! The curse of unemployment is leading to threatening depression, frustration, addiction & unhappiness in the life of crores of youth.

With a view to prevent such misfortune, we have evolved this 3 year's online motivational, capacity building & guidance program based on our 50 years long Study & Research.

What You Get

Benefits of the 3-Year Online Syllabus

Everything you need to transform education into a successful career and livelihood.

३ वर्षांचा ऑनलाइन अभ्यासक्रम – फायदे
01
करिअर व रोजगाराच्या हजारो क्षेत्रांची ओळख
02
सर्वोत्तम रोजगार क्षेत्रातील निवड करण्याचे मार्गदर्शन
03
सहा टप्प्यांमध्ये करिअर व रोजगार क्षमता बांधणी
04
१५०+ ऑनलाइन धडे व व्हिडिओ
05
डिजिटल स्क्रीनच्या घातक व्यसनावर लाभदायक व मनोरंजक दिशा देणे
06
शारीरिक, आर्थिक, सामाजिक व वैचारिक उन्नती
07
सुख-दुःखात एकमेकांना मायेचा आधार देणारी समाज व्यवस्था उभारणे
08
व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तंत्र व गटचर्चा सराव
09
फायद्याची शेती व्यवस्था उभारणे
10
महिलांची सुरक्षा, सन्मान व स्वावलंबन निर्माण करणे
11
विविध विषयांच्या मार्गदर्शक यादी
12
हजारो प्रश्नोत्तरांची संग्रह बँक
13
अभ्यासक्रमाची परीक्षा व प्रमाणपत्र
14
कन्सल्टंट समुपदेशक होण्याचे प्रशिक्षण
15
रिझल्टंट गव्हर्नन्स या नवसंकल्पित विकास प्रणालीचे व वैभवसंपन्न गाव निर्मितीचे सर्वांगीण प्रशिक्षण
16
समाजात शांती, सुबत्ता व बंधूभाव सतत वाढत राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला चांगले काम, भोजन, विचार, आरोग्य व सुखाचा प्रपंच मिळणे सुनिश्चित करण्यासाठी जगभरातून शक्य असलेले सर्व प्रयत्न व मार्गदर्शन उपलब्ध केले जाईल.
17
स्कॉलरशिप्स, कर्ज, फायनान्स, इ-कॉमर्स, ग्लोबल मार्केटिंग, प्रॉडक्शन, प्रोसेसिंग, स्टोरेज, प्रोजेक्ट रिपोर्ट अशा गरजांबाबत शक्य ते सर्वोत्तम मार्गदर्शन व सहकार्य सातत्याने व तत्परतेने उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहील.
Benefits of 3-Year Online Syllabus
01
Awareness & exposure of thousands of career & occupation options
02
Guidance for identification of most appropriate field of occupation
03
Occupational capacity building on 6 levels
04
More than 150 online lessons & interesting relevant videos
05
Interesting & beneficial shift to the disastrous addiction of digital screen
06
Balanced physical, financial, social & spiritual uplift
07
Creation of a generous society with helping hand & moral support during red & blues
08
Personality development, interview techniques & group discussion practice
09
Evolution of profitable agriculture
10
Restoration of safety, self respect & self reliance of women
11
List of subject specific consultants, guides for intensive & classified guidance
12
Question bank of thousands of relevant questions & answers
13
Provision of examination & certificate of syllabus
14
Training of providing consultancy & councilling
15
Complete training of newly discovered Doctrine of Resultant Governance for creation of self sufficient villages
16
Allout efforts and support will be provided for enabling good work, good food, good thoughts, good health & happy life for everyone towards enhancing peace, prosperity & brotherhood in the society.
17
All the best possible guidence & support will be provided for scholarships, loan, finance, E-commerce, globle marketing, production, processing, storage, project report formation on prompt & continuous basis to the participant.
टीप : लाखो रुपये किमतीच्या ढीगभर पुस्तकांतील संकलित निवडक उपयुक्त माहितीसह.
Testimonials

Reviews & Remarks of Eminent Authorities

Dr. Sanjay Kolte, IAS
डॉ. संजय कोलते, आय.ए.एस.
साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य
"

१०० कोटी शेतकरी आणि कष्टकरी तसेच त्यांचे बहुमोल कोट्यावधी पशुधन जगविणे, त्यांचे अन्न, वस्त्र, निवारा या किमान गरजा भागविणे व खाद्यसुरक्षा, समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था भक्कम राखण्यासाठी फायद्याची शेती निर्माण होणे ही तातडीची गरज ठरते. श्री. सतीश फिरके यांनी अविष्कृत केलेल्या दि डॉक्टरीन ऑफ रिझल्टंट गव्हर्नन्स या प्रणालीमुळे या प्रक्रियेला व शासनाच्या प्रयत्नांना हातभार लागू शकेल व समाजात शांतता, सुखता आणि बंधुभाव वृद्धिंगत होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला चांगले काम, चांगले भोजन, चांगले आरोग्य, चांगले विचार व सुखाचा प्रपंच मिळावा हा त्यांचा उद्देश दिसून येतो. तथापि हे एका व्यक्तीचे काम नसून सर्व सक्षम नागरिक व उद्योजकांनी या प्रयत्नांना पाठबळ देणे सर्वांच्या हिताचे ठरेल. त्यासाठी श्री. फिरके यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

— Dr. Sanjay Kolte, IAS
Sugar Commissioner, Maharashtra

Improving the standard of living of nearly 1 billion farmers and laborers across the country, fulfilling their basic needs of food, clothing, and shelter, and strengthening food security, social systems, and the economy are urgent necessities of our time. For this, the creation of a profitable agriculture system is essential, and the Resultant Governance system evolved by Shri. Satish Phirke can certainly support this process and the efforts of the government. However, this task cannot be limited to a single individual. It is in the interest of all that capable citizens and entrepreneurs come together to support these efforts. I extend my heartfelt congratulations and best wishes for this innovative initiative.

Mrs. Aarti Borole
- श्रीमती आरती बोरोले
मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी व महिला कल्याण क्षेत्रात अग्रेसर श्रीमती आरती बोरोले यांचा प्रेरणा संदेश
"

मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी व महिला कल्याण क्षेत्रात अग्रेसर श्रीमती आरती बोरोले यांचा प्रेरणा संदेश आपल्या देशात सुमारे 5०% म्हणजे 7० कोटींच्या घरात महिला आहेत. त्यांची सुरक्षा, सन्मान व स्वावलंबन सुनिश्चित करणे हा नेहमीच सर्वांच्या चिंतेचा विषय राहिलेला आहे. त्या दृष्टीने ग्लोबल नॉलेज मिशन, पुणे या ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक श्री. सतीश फिरके यांनी त्यांच्या न्यू डॉक्टरीन ऑफ रिझल्टंट गव्हर्नन्स या विकास प्रणाली अंतर्गत देशातील प्रत्येक महिलेला सुखाचे व मानाचे जगणे प्राप्त होण्यासाठी गावापासून दिल्लीपर्यंत ३ कोटी महिलांचे रॅपिड अॅक्शन टास्क फोर्स फेडरेशन कार्यरत करण्याची अभिनव योजना हाती घेतली आहे. सर्व महिला शक्तीने त्यांच्या या प्रयत्नांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हितावह ठरेल व तसे मी आपण सर्वांना आवाहन करते.

— Mrs. Aarti Borole
Honoured as Mrs Maharashtra 2025

An inspiring message from Mrs. Aarti Borole, Ms Maharashtra (Winner) and a leading figure in the field of women’s welfare —

In our country, approximately 50 percent of the population i.e around 700 million are women. Ensuring their safety, dignity, and self-reliance has always been a matter of concern. With this perspective, Mr. Satish Phirke, Founder of Global Knowledge Mission, Pune, has conceptualised an innovative plan under the New Doctrine of Resultant Governance to establish a “Rapid Action Task Force Federation” of 3 crore women, from grassroots to the national level.

To ensure that every woman in the country gets dignity, happiness and security in life it is a need of time for all women. I humbly appeal everyone to wholeheartedly support & participate in this mission so that it becomes a real success.

Dr. Ram Kharche
डॉ. राम खर्चे
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे राज्यमंत्री दर्जाप्राप्त माजी उपाध्यक्ष यांचे मार्गदर्शन
"

श्री. सतीश फिरके यांनी अविवाहित राहून व घरादारावर तुळशीपत्र ठेवून मागील ५० वर्षांच्या अखंड अभ्यास व अनुभवाच्या आधारे फायद्याची शेती, बेरोजगारी निर्मूलन व महिलांची सुरक्षा, सन्मान व स्वावलंबन या ३ स्तंभांवर प्रामुख्याने आधारीत न्यू डॉक्टरीन ऑफ रिझल्टंट गव्हर्नन्स ही अभिनव विकास प्रणाली तयार केली असून देश व जगभरातील मानवी जीवन सुख, शांती व बंधुभावाने परिपूर्ण होण्यासाठी या विषयावरील त्यांचा शोधप्रबंध जागतिक बँक, संयुक्त राष्ट्रसंघ व अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे पाठवला असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समजते. आपणा सर्वांच्या पाठबळाने निवडक १०० गावांमध्ये या विषयावरील पहिला पथदर्शक प्रकल्प उभारावा व यशस्वी करावा अशी त्यांची धडपड असून आपण सर्वांनी या उपक्रमात पूर्ण शक्तिनिशी सहभागी व्हावे असे मी नम्र आवाहन करतो.

— Dr. Ram Kharche
Ex Vice Chairman, Maharashtra Council of Agricultural Education and Research ( Minister of State status )

Giving secondary importance to personal comforts, Mr. Satish Phirke has, over the last 50 years of continuous study and experience, developed the innovative “Doctrine of Resultant Governance,” primarily based on three fundamental pillars: profitable agriculture, eradication of unemployment, and women’s safety and self-reliance.

With the objective of creating a world filled with happiness, peace, and brotherhood, he has submitted his research document on this subject to the World Bank, the United Nations, and the Office of the President of the United States, where it has received a positive response.

While he is single-handedly striving to establish the first pilot project of this concept in 100 selected villages, I humbly appeal to everyone to participate in this initiative with full strength and commitment.

कार्यालय : अपर पोलीस महासंचालक,गुन्हे अन्वेषण विभाग (CID), महाराष्ट्र राज्य, पुणेचव्हाण नगर, पाषाण रोड, पुणे – 411008दिनांक : 02/11/2020
"

आदरणीय रश्मीजी,

आपणास रोटरी जिल्हा ३१३१ च्या गव्हर्नर पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.

श्री. सतीश एल. फिरके हे एक निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ते असून गेल्या ४५ वर्षांच्या अभ्यास, संशोधन व अनुभवातून त्यांनी सामाजिक व आर्थिक विकासासाठी एक नाविन्यपूर्ण कार्यपद्धती विकसित केली आहे.

त्यांच्या या संकल्पनेची दखल जागतिक बँक, नाबार्ड (NABARD) तसेच भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी घेतलेली आहे.

दृष्टीदोष असूनही ते एकट्याने समाजासाठी लढा देत आहेत. सध्या त्यांना समविचारी व समाजाभिमुख कार्यकर्त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

आपल्या मार्गदर्शन व पाठिंब्यामुळे त्यांच्या या समाजोपयोगी कार्याला निश्चितच मोठे बळ मिळेल, असा मला विश्वास आहे.

संपर्क :

ई-मेल : gkmission@gmail.com

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

आपला स्नेहांकित,

sd/-

(अतुलचंद्र कुलकर्णी)

रोटेरियन श्रीमती रश्मी विनय कुलकर्णी गव्हर्नर, रोटरी जिल्हा ३१३१ पुणे

Respected Rashmiji,

I heartily felicitate your bright and expeditious tenure as Rotary District Governor 3131.

I wish to introduce to you a selfless and dedicated social activist, Mr. Satish L. Phirke. On the basis of 45 years of study, struggle, and research, he has evolved an innovative development mechanism for ensuring socio-economic transformation.

The World Bank, NABARD India, and also Hon’ble Late Dr. A.P.J. Abdul Kalam have necessitated the urge of his policy-evolving project.

Despite visual impairment, he is fighting like a one-man army. He is now looking for the support of a team of like-minded and socially motivated activists.

Your kind guidance and support will be immensely beneficial to Mr. Satish in pursuance of this noble mission.

Contact Details:

Email: gkmission@gmail.com

With hearty greetings on the occasion of Deepavali.

Yours cordially,

sd/-

(Atulchandra Kulkarni)

Rtn. Mrs. Rashmi Vinay Kulkarni

Governor, Rotary District 3131 Pune

Your Cart0
Your cart is empty.
Find trending collection, products right below!